मी फक्त ऑप्शन सेलिंग शिकवतो ! (Option Seller, Software Engg) Mr.Mahesh Giri Option Seller 5 Years of Experience as Time Decay! ऑप्शन ट्रेडिंग मधील वेळेचं महत्व समजून घ्या Learn More
Learn More
मार्केट मध्ये फक्त Straddle चालते ! मार्केट वर जाऊ किंवा खाली Strangle पैसा देणारच! Learn More
Iron Fly Risk कमी Profit जास्त!
Learn More
Iron Condor म्हणजे No Tension Learn More
ऑप्शन सेलिंगच का ?
Time Decay चा फायदा होतो !
Time Decay हे एका ऑप्शन सेलर चे सर्वात मोठे शस्त्र आहे. ऑप्शन सेलिंग मध्ये जसा जसा Time Decay होतो तसा तसा ऑप्शन सेलर ला प्रॉफिट होते.
नियमित Profit होत राहते !
ऑप्शन सेलिंग मध्ये प्रॉफिट ची Probability हि ७० % पेक्षा जास्त राहते ,तुम्ही जर समजून ऑप्शन सेलिंग केली तर तुम्ही एक Profitable ट्रेडर बनू शकता ,आणि शेयर मार्केट मधून नियमित Profit कमावू शकता
नोकरी सोडायची गरज नाही !
आपण नोकरी करून सुद्धा ऑप्शन ट्रेडिंग करू शकता कारण एक ऑप्शन सेलर हा Positional ट्रेडर असतो , ऑप्शन सेलर ला सारखे मॉनिटर स्क्रीन वर बसायची गरज नसते. दिवसातून एक वेळ जरी मार्केट बघितले तरी चालते.
MOST POPULAR COURSES
Explore all Our courses and pick your suitable once to enroll and start learning with us
महिनातून २ वेळा ऑप्शन सेलिंग च्या महत्वाचा विषयावर ३ तासाचे हे Offline आणि Online One and One Webinar होतात.ह्या Webinar च्या माध्यमातून तुम्ही तुमचे ऑप्शन सेलिंग चा प्रवास सुरु करू शकता.
Webinar ची रेकॉर्डिंग अगदी चहा आणि नाष्टाला जेवढे पैसे लागते त्या फी मध्ये तुम्ही बघू शकता